नाबाद 318 धावांचा पराक्रम #T20 तिलक वर्मानं रचला इतिहास, नवा वर्ल्ड रेकॉर्ड

नाबाद 318 धावांचा पराक्रम #T20 तिलक वर्मानं रचला इतिहास, नवा वर्ल्ड रेकॉर्ड

Tilak Varma breaks T20I record for most runs without getting dismissed

'Unbeaten' Tilak Varma breaks T20I record in India's thrilling win over England

तिलक वर्मानं केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघानं चेपॉकचं मैदानही मारलं. इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तिलक वर्मानं मॅच विनिंग खेळी करताना 72 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीसह त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर तो एकाही मॅचमध्ये आउट झालेला नाही. नाबाद राहून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केलाय. 
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्याआधीच्या तिन्ही सामन्यात तिलक वर्मा नाबाद राहिल्याचे पाहायला मिळाले होते. यात त्याने 19*, 120* आणि 107* धावांची खेळी केली होती. यात आता चेन्नईच्या मैदानातील इंग्लंड विरुद्धच्या 72 धावांच्या नाबाद खेळीची भर पडली आहे. यासह तिलकने चार सामन्यात नाबाद राहून सर्वाधिक 318 धावा करण्याचा पराक्रम करून दाखवला. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
याआधी कुणाच्या नावे आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक नाबाद धावा करण्याचा रेकॉर्ड? : याआधी टी-20 क्रिकेटमध्ये नाबाद राहून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा न्यूझीलंडच्या मार्क चॅपमन या फलंदाजाच्या नावे होता. त्याने नाबाद 271 धावा केल्या होत्या. याशिवाय या यादीत श्रेयस अय्यर (240) आणि एरोन फिंच (240) यांचाही समावेश आहे. तिलक वर्मा अजूनही नाबाद आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात त्याला नाबाद सर्वाधिक धावा करण्याचा आपला विक्रम आणखी भक्कम करण्याची संधी आहे. 
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना

Tilak Varma breaks T20I record for most runs without getting dismissed

Unbeaten Tilak Varma breaks T20I record in Indias thrilling win over England

World record for most runs without getting dismissed

नाबाद 318 धावांचा पराक्रम #T20 तिलक वर्मानं रचला इतिहास, नवा वर्ल्ड रेकॉर्ड
Tilak Varma breaks T20I record for most runs without getting dismissed

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm