हा Video पाहून रेल्वे प्रवासात चहा पिणं सोडाल; Railway मध्ये हे चाललंय काय?

हा Video पाहून रेल्वे प्रवासात चहा पिणं सोडाल;
Railway मध्ये हे चाललंय काय?

Video showing tea seller cleaning container with toilet jet spray on Indian train sparks outrage

Love train ki chai?
Watch horrifying video of tea vendor filling water from toilet

रेल्वे प्रवास... भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक भाग अगदी सहजपणे जोडला गेला. किमान वेळात कमाल अंतर कापत होणारा रेल्वे प्रवास अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय ठरतो. भारतात अनेकांसाठीच प्रवासाचं प्रमुख साधन असणाऱ्या याच रेल्वेच्या माध्यमातून दर दिवशी कोट्यवधींच्या संख्येनं नागरिक प्रवास करतात.
logo
Pay Yearly ₹ 50
₹ 50 एक वर्ष
प्रवासादरम्यान अनेकदा काही नवे आणि काही अनपेक्षित अनुभव अनेकांनाच येतात. पण, प्रत्येक वेळी हे अनुभव चांगलेच असतील असं नाही. अशाच काहीशा विचित्र अनुभवाचा किंबहुना एका किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये रेल्वे प्रवासादरम्यान दिल्या जाणाऱ्या चहासंदर्भातच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक इसम रेल्वे कोचमध्ये चहा विकण्यासाठी आणणारी किटली चक्क शौचालयातील नळाच्या पाण्यानं धुवत असल्याचं पाहायला मिळत आहे. रेल्वेमध्ये सुरु असणारा हा घाणेरडा प्रकार पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांकडून ज्या सेवांसाठी पैसे आकारता त्याच सेवांच्या नावावर हा असा प्रकार सुरू असेल तर याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे असा सूर नेटकरी आणि रेल्वे प्रवाशांनी आळवला आहे. हा व्हिडीओ इतका किळसवाणा आहे की, चहाप्रेमींनाही रेल्वे प्रवासादरम्यान चहा पिताना दोनदा विचार करावा लागेल असं म्हणणं गैर ठरणार नाही.
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
रेल्वे प्रवासादरम्यान घडलेला हा प्रकार नवी बाब नसून, यापूर्वीसुद्धा अशा अनेक घटना समोर आल्यानं प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वे प्रशासनाचा कारभार यावर प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे. प्रवाशांच्या आरोग्याच्या बाबतीत प्रशासन बेजबाबदार असल्याचं इथं स्पष्ट होत असल्यानं अनेकांनीच तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
logo payment
अर्धवट नाही.. वाचा पूर्ण बातमी...!
पूर्ण बातमी वाचण्यासाठी Payment करा
logo top
प्रीमियम मेंबरशिप घेतले असेल तर Login करा
logo
Pay Daily ₹ 1
₹ 1 एक दिवस
logo
Pay Monthly ₹ 5
₹ 5 एक महिना
logo
Pay Quarterly ₹ 15
₹ 15 तीन महिने
प्रीमियम मेंबरशिप घेतले नसेल तर Payment करा आणि पूर्ण बातमी वाचा कोणत्याही अडथळ्याविना

Video showing tea seller cleaning container with toilet jet spray on Indian train sparks outrage

Love train ki chai? Watch horrifying video of tea vendor filling water from toilet

हा Video पाहून रेल्वे प्रवासात चहा पिणं सोडाल; Railway मध्ये हे चाललंय काय?
Video showing tea seller cleaning container with toilet jet spray on Indian train sparks outrage

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm