बेळगाव : दोन दिवस मच्छे व पिरनवाडीचा वीजपुरवठा खंडित HESCOM

बेळगाव : दोन दिवस मच्छे व पिरनवाडीचा वीजपुरवठा खंडित HESCOM

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले असल्याने मच्छे व पिरनवाडीचा वीजपुरवठा शनिवारी (26 सप्टेंबर) आणि रविवारी (27 सप्टेंबर) सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत खंडित करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे हेस्कॉम (HESCOM - Hubli Electricity Supply Company Limited ग्रामीण विभाग) च्या कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.
या गावातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. संबंधित भागातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे हेस्कॉमतर्फ (HESCOM : Hubli Electricity Supply Company Limited) कळविण्यात आले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : दोन दिवस मच्छे व पिरनवाडीचा वीजपुरवठा खंडित HESCOM

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm