कर्नाटकात 7710 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले | CoVID-19 ने राज्यात 65 जणांचा मृत्यू

कर्नाटकात 7710 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले | CoVID-19 ने राज्यात 65 जणांचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकात coronavirus कोरोनाग्रस्तांची संख्या 5,48,557 झाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. 24 सप्टेंबर रोजी राज्यात एकाच दिवशी 7,710 कोरोनाबाधित (CoVID-19) रुग्ण सापडले. तर CoVID-19 ने राज्यात 65 जणांचा मृत्यू झाला. आज 6,748 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 4,44,658 कोरोनाबधित कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यातील 95,549 कोरोनाबाधितांवर रुग्णालयात तसेच घरीच उपचार (होम केअर) होत आहेत. तर राज्यात आजवर 8,331 (अन्य 19) जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.
Corona Karnataka Alert
Coronavirus Death Toll in Karnataka
Coronavirus Pandemic 
Coronavirus Positive cases in Karnataka 
Coronavirus updates COVID-19 कोरोना विषाणूबद्दल माहिती कोरोना व्हायरस अपडेट्स 
कोरोना व्हायरस कर्नाटक Karnataka Coronavirus कोरोना व्हायरस अलर्ट 
बेळगाव कोरोना व्हायरस Belgaum Coronavirus मृत्यू
कोरोना व्हायरस Death Toll in Karnataka Coronavirus रुग्णसंख्या
कोविड-19 भारत Corona In India

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटकात 7710 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले | CoVID-19 ने राज्यात 65 जणांचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm