बेळगाव जिल्ह्यामध्ये आढळले 191 कोरोना पॉझिटिव्ह Belgaum Coronavirus

बेळगाव जिल्ह्यामध्ये आढळले 191 कोरोना पॉझिटिव्ह Belgaum Coronavirus

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव जिल्ह्यात (23 सप्टेंबर) आरोग्य विभागाच्या मीडिया बुलेटिनमध्ये 191 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे.
Dept. of Health and Family Welfare - Novel Coronavirus Media Bulletin - CoVID-19

कोरोना एकुण
आज पाॅझिटिव्ह 191
एकुण पाॅझिटिव्ह 18351
आज कोरोनामुक्त 0
कोरोनामुक्त (Discharged) 15802
आज मृत्यू 0
एकुण मृत्यू (Death) 272
अ‍ॅक्टीव्ह केसेस 2277
रिपोर्ट अद्याप येणे ***

KA - कर्नाटक राज्य सरकार आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग
** माहिती Updated नाही
बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. यापुढे जिल्ह्यातील कोणत्या गल्लीत, भागात, उपनगरात व गावात किती कोरोनाबाधित (पाॅझिटिव्ह रुग्ण) आढळले याची अधिकृत माहिती मिळणार नाही. अधिकृत माहिती देण्यास आरोग्य विभागाने बंद केले आहे. फक्त बेळगाव जिल्ह्यातील तालुक्यानुसार किती कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत याची माहिती देण्यात येईल.
तारीख कोरोना बाधित मृत्यू
22 सप्टेंबर (मंगळवार) 179 0
21 सप्टेंबर (सोमवार) 171 3
20 सप्टेंबर (रविवार) 151 6
19 सप्टेंबर (शनिवार) 100 6
18 सप्टेंबर (शुक्रवार) 221 8
17 सप्टेंबर (गुरुवार) 295 4
16 सप्टेंबर (बुधवार) 258 0
15 सप्टेंबर (मंगळवार) 249 3
14 सप्टेंबर (सोमवार) 167 4
13 सप्टेंबर (रविवार) 318 0
12 सप्टेंबर (शनिवार) 201 2
11 सप्टेंबर (शुक्रवार) 244 9
10 सप्टेंबर (गुरुवार) 263 2
9 सप्टेंबर (बुधवार) 390 5
8 सप्टेंबर (मंगळवार) 230 0
7 सप्टेंबर (सोमवार) 75 8
6 सप्टेंबर (रविवार) 427 8
5 सप्टेंबर (शनिवार) 473 0
4 सप्टेंबर (शुक्रवार) 278 6
3 सप्टेंबर (गुरुवार) 454 0
2 सप्टेंबर (बुधवार) 470 1
1 सप्टेंबर (मंगळवार) 316 7
31 ऑगस्ट (सोमवार) 154 5
30 ऑगस्ट (रविवार) 357 4
29 ऑगस्ट (शनिवार) 276 3
28 ऑगस्ट (शुक्रवार) 290 4
27 ऑगस्ट (गुरुवार) 318 5
26 ऑगस्ट (बुधवार) 289 5
25 ऑगस्ट (मंगळवार) 298 2
24 ऑगस्ट (सोमवार) 319 5
23 ऑगस्ट (रविवार) 136 2
22 ऑगस्ट (शनिवार) 312 3
21 ऑगस्ट (शुक्रवार) 384 7
20 ऑगस्ट (गुरुवार) 358 4
19 ऑगस्ट (बुधवार) 379 3
18 ऑगस्ट (मंगळवार) 395 7
17 ऑगस्ट (सोमवार) 171 9
16 ऑगस्ट (रविवार) 478 3
15 ऑगस्ट (शनिवार) 358 5
14 ऑगस्ट (शुक्रवार) 334 0
13 ऑगस्ट (गुरुवार) 288 6
12 ऑगस्ट (बुधवार) 314 6
11 ऑगस्ट (मंगळवार) 575 4
10 ऑगस्ट सोमवार) 54 3
9 ऑगस्ट रविवार) 235 0
8 ऑगस्ट (शनिवार) 312 1
7 ऑगस्ट (शुक्रवार) 392 2
6 ऑगस्ट (गुरुवार) 229 1
5 ऑगस्ट (बुधवार) 293 4
4 ऑगस्ट (मंगळवार) 263 1
3 ऑगस्ट (सोमवार) 60 10
2 ऑगस्ट (रविवार) 172 1
1 ऑगस्ट (शनिवार) 219 4
31 जुलै (शुक्रवार) 218 5
30 जुलै (गुरुवार) 202 4
29 जुलै (बुधवार) 279 3
28 जुलै (मंगळवार) 228 6
27 जुलै (सोमवार) 155 6
26 जुलै (रविवार) 163 6
25 जुलै (शनिवार) 341 5
24 जुलै (शुक्रवार) 116 1
23 जुलै (गुरुवार) 214 4
22 जुलै (बुधवार) 219 0
21 जुलै (मंगळवार) 23 4
20 जुलै (सोमवार) 60 0
19 जुलै (रविवार) 87 2
18 जुलै (शनिवार) 137 3

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्ह्यामध्ये आढळले 191 कोरोना पॉझिटिव्ह Belgaum Coronavirus

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm