बेळगाव : आमदार अंजली निंबाळकर यांची केपीसीसी प्रवक्ते म्हणून नेमणूक

बेळगाव : आमदार अंजली निंबाळकर यांची केपीसीसी प्रवक्ते म्हणून नेमणूक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : खानापूर मतदार क्षेत्राच्या आमदार डाॅ. अंजली निंबाळकर (MLA Anjali Nimbalkar) यांची केपीसीसी (KPCC - Karnataka Pradesh Congress Committee - कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस समिती) प्रवक्ते (Spokesperson) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत.
खानापूर मतदारसंघात सामाजिक कार्यक्रमांमुळे मतदारसंघात अंजलीताई म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंजली निंबाळकर यांनी राज्य पातळीवर कॉग्रेस पक्षाचे लक्ष वेधून घेतले आहे. एमबीबीएस पदवीधर डाॅ. अंजली निंबाळकर या केपीसीसीच्या प्रवक्त्या राज्यस्तरीय नायिका म्हणून उदयास आल्या आहेत. केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी बेळगाव जिल्ह्याला दोन महत्त्वपूर्ण पद दिले आहे. ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि खानापूरच्या आमदार डाॅ. अंजली निंबाळकर यांची केपीसीसी प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : आमदार अंजली निंबाळकर यांची केपीसीसी प्रवक्ते म्हणून नेमणूक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm