कोरोना काळात ऑक्सिजनची टंचाई, किंमतीत वाढ; बेळगावात गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था

कोरोना काळात ऑक्सिजनची टंचाई, किंमतीत वाढ;
बेळगावात गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोरोना संकट वाढत असताना ऑक्सिजनची टंचाई वाढत आहे. तसेच गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनच्या किंमतीत वाढ झाली आहे. अनेक राज्यांनी इतर राज्यात ऑक्सिजन पाठवण्यास मनाई केली आहे. कोरोना काळात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. अशा वेळी अनेक राज्यात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अनेक राज्यांनी इतर राज्यांना ऑक्सिजन पुरवठ करण्यास मनाई केली आहे (कर्नाटकाने सोलापूरला). तेव्हा केंद्र सरकारने राज्य सरकारांना पत्र लिहून असे न करण्याची विनंती केली आहे.
गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनच्या किंमतीही वाढल्या आहेत. प्रति घन मीटर ऑक्सिजनच्या किंमतीत 10 ते 50 रुपयांनी वाढली आहे. तर काही राज्यांमध्ये जरी ऑक्सिजनची टंचाई नसली तरी खासगी रुग्णालयात ऑक्सिज जास्त दराने विकले जात आहे. एका ऑक्सिजन सिलेंडरची किंमत 3000 हजारहून 10000 रुपयांवर पोहोचली आहे. तर सिलेंडर भरण्याचे दर दुप्पट झाले आहे. जुलै मध्ये त्यासाठी 350 लागत होते आता हे दर वाढून 2000 रुपयांवर वाढले आहे.
श्रीराम सेना हिंदूस्थान
शंकर पाटील - 9620829888
बळवंत शिंदोळकर- 9742421343
श्रीकांत कुर्याळकर - 8618691198
सचिन चव्हाण - 9606885088
विजय पाटील - 9632484587
विशाल कुर्टे - 7760331744
रोहित जांबळेाकर - 8951069698
प्रवीण - 9036416142
भरत पाटील - 8867331273
विकास चव्हाण - 8310382431
राजेंद्र बैलुर - 9036505490
संदिप चौगुले - 974 20 20482
प्रदीप - 8951469667
सकल मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाज सुधारणा मंडळ व तुकाराम बँक
श्री तुकाराम बँक 0831-4215555, 2421692
श्री प्रकाश मरगाळे 9448145198
श्री महेश जुवेकर 09901909333
श्री गणेश दड्डीकर 9844497079
श्री किशोर मराठे 8951992086
श्री विशाल गोंडाडकर 8951414561
श्री सुनील आनंदाचे 9448230656


अथर्व मेडिकल फाऊंडेशन
विजय पाटील 9164563353
भारत देशपांडे 9480687580
गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली आहे. त्यामुळे रुग्णांची सोय झाली असून रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. सध्या बेळगाव शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची मोठी कमतरता भासत आहे. याची दखल घेत ऑक्सिजन सिलिंडरची सोय केली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कोरोना काळात ऑक्सिजनची टंचाई, किंमतीत वाढ; बेळगावात गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm