बेळगाव : 'देशासाठी एक तास' या उपक्रमाच्या कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा

बेळगाव : 'देशासाठी एक तास' या उपक्रमाच्या कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा

belgavkar.com | belgaum | belgavkar

त्यांना सापडलेला मोबाईल केला परत 

बेळगाव : कोल्हापूरच्या हुपरी साखर कारखान्याजवळील रेंदाळ गावचे व्यापारी अर्जूनराव मधुकर नाईक शहापूर (बेळगाव) येथे कामानिमित्त आले होते. त्यांचा मोबाईल वडगांव, टिळकवाडी रस्त्यावर गोमटेश विद्यापिठाजवळ पडला. यावेळी जैन काॅलेजमधील प्रोफेसर भरमा कोलेकर यांच्या नजरेस पडला. त्यांनी आपले सहकारी राहुल पाटील यांना याबाबत कळविले व मोबाईल मालकाला परत देण्याची विनंती केली.
त्याप्रमाणे राहुल पाटील यांनी टिळकवाडी पोलिस स्टेशनचे निरीक्षक बी. व्ही . बडीगेर यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय शिंदेनी चौकशी करुन मोबाईल मुळ मालकाला परत केला. या कामी समाजसेवक अमृत बिर्जे यांचे सहकार्य लाभले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 'देशासाठी एक तास' या उपक्रमाच्या कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा
त्यांना सापडलेला मोबाईल केला परत 

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm