बेळगाव : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत एकजण ठार

बेळगाव : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत एकजण ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुतगट्टी घाटात अनोळखी वाहनाच्या धडकेत एकजण ठार झाला. पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुतगट्टी घाटातील बॉम्बे धाब्यासमोर गुरुवारी (ता. 10 सप्टेंबर) रात्री हा अपघात घडला. मृताचे वय अंदाजे 50 ते 60 वर्षे असून अपघाताची नोंद काकती पोलिस ठाण्यात झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागृहात ठेवला असून वरील वर्णनातील व्यक्तीबद्दल अधिक माहिती असल्यास त्यांनी काकती पोलिस ठाण्याशी (दूरध्वनी 08312405203) संपर्क साधावा.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत एकजण ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm