बेळगाव : चिंचली मायाक्का देवी यात्रा. श्री मायाक्का देवी यात्रा, चिंचली

बेळगाव : चिंचली मायाक्का देवी यात्रा. श्री मायाक्का देवी यात्रा, चिंचली

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मायाक्का चिंचली (ता. रायबाग) येथील मायाक्का देवीचे मंदिर

बेळगाव-रायबाग : चिंचली मायाक्का देवीची यात्रा होत आहे. कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविक मायाक्का देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यातही महाराष्ट्रातील भाविकांचा भरणा जास्त असतो. (गुरुवार दि.09/02/2013) सर्व भक्त मंडळींना कळवण्यात येते की, सालाबादप्रमाणे श्री मायाक्का देवीची. यात्रा भरत असून गुरुवार दि. 09/02/2023 रोजी श्री मायाक्का देवीचा महानैवेद्य (बोनी) व पालखी सोहळा आहे. तरी सर्व भक्त मंडळींनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. मायाक्का देवस्थान ट्रस्ट च्या वतीने प्रसादाची सोय करण्यात आली आहे.
आपले अध्यक्ष व सर्व सदस्य (श्री मायाक्का देवस्थान ट्रस्ट कमिटी, चिंचली, ता. रायबाग, जि. बेळगाव)

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : चिंचली मायाक्का देवी यात्रा. श्री मायाक्का देवी यात्रा, चिंचली
कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मायाक्का चिंचली (ता. रायबाग) येथील मायाक्का देवीचे मंदिर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm