बेळगाव : अपघातातील युवकाचे निधन

बेळगाव : अपघातातील युवकाचे निधन

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : अपघातात जखमी झालेल्या हलगा (ता. बेळगाव) येथील प्रवीण अरुण मास्तमर्डी (34) या युवकाचे उपचारादरम्यान मंगळवारी निधन झाले. आठ दिवसांपूर्वी त्याचा अपघात झाला होता. बेळगाव येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. अकाली निधनाने हलगा येथील मास्तमर्डी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रवीण हा प्रगतशील शेतकरी होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अपघातातील युवकाचे निधन

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm