बेळगाव : एकाला अटक

बेळगाव : एकाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : गांजा विक्री करणाऱ्या एकाला अथणी पोलिसांनी अटक केली. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. वसंतराव रामा हुल्याळ (रा. अथणी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
त्याच्याकडून एक किलो 450 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. पीएसआय शंकर मुक्री यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. अथणी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर मादक पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : एकाला अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm