कर्नाटकात 2496 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले | CoVID-19 ने राज्यात 87 जणांचा मृत्यू

कर्नाटकात 2496 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले | CoVID-19 ने राज्यात 87 जणांचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकात coronavirus कोरोनाग्रस्तांची संख्या 44077 झाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. 14 जुलै रोजी राज्यात एकाच दिवशी 2496 कोरोनाबाधित (CoVID-19) रुग्ण सापडले. तर CoVID-19 ने राज्यात 87 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात 16248 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत तर 842 + (अन्य 4) जणांचा मृत्यू झाला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटकात 2496 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले | CoVID-19 ने राज्यात 87 जणांचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm