बेळगाव : ज्योती पीयू काॅलेजचा निकाल इथे पाहा

बेळगाव : ज्योती पीयू काॅलेजचा निकाल इथे पाहा

belgavkar.com | belgaum | belgavkar

2nd PUC Result बारावी पीयूसी निकाल

कर्नाटक : 2nd PUC - बारावी पीयूसी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. राज्याचे शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी याविषयी माहिती दिली. एकूण 61.80 टक्के विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी 61.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काहीअंशी निकाल वाढीव लागला आहे.
बेळगावच्या ज्योती पीयूसी काॅलेजचा निकाल
शैक्षणिक जिल्हा % टक्के
उडुपी 90.71 %
दक्षिण कन्नड 90.71 %
कोडगू जिल्हा 81.53 %
चिकोडी (जिल्हा बेळगाव) 63.88 % (20 स्थानी)
बेळगाव 59.7 % (27 स्थानी)

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ज्योती पीयू काॅलेजचा निकाल इथे पाहा
2nd PUC Result बारावी पीयूसी निकाल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm