बेळगाव जिल्ह्यात आतायर्यंत 12 हजार कोरोना स्वॅब सँपल तपासणी; कोरोनाचे 2251 रिपोर्ट येणे अद्याप बाकी;

बेळगाव जिल्ह्यात आतायर्यंत 12 हजार कोरोना स्वॅब सँपल तपासणी;
कोरोनाचे 2251 रिपोर्ट येणे अद्याप बाकी;

belgavkar.com | belgaum | belgavkar

50 कोरोना पाॅझिटिव्ह अ‍ॅक्टिव्ह केसेस;

बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 12346 पैकी 9764 जणांचे CoVID-19 रिपोर्ट नेगिटिव्ह Negative तर 153 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह Positive आल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 2251 जणांचे स्वॅब सँपल (Swab Sample) रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहेत. तर एका कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाचा मृत्यु झाला आहे. तसेच 110 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त (Disharge डिस्चार्ज) झाले आहेत. बेळगाव जिल्हा रुग्णालयात (BIMS) 50 Coronavirus अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत.
बेळगाव जिल्हा 31 मे 2020 Media Bulletin CoVID-19
Summary Total
आजपर्यंत एकूण कोरोना संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण 13642
14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये (quarantine) 5206
हाॅस्पिटलमध्ये आयसॉलेशन Isolation ward 50
14 दिवसांचा क्वारंटाईन quarantine कालावधी पूर्ण केलेले 1885
28 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेले 6501
तपासणीसाठी पाठविण्यात आलेले स्वॅब नमुने Sample collected 12346
कोरोना निगेटिव्ह Negative 9764
कोरोना पॉझिटिव्ह बेळगांव Positive 153
कोरोना पॉझिटिव्ह इतर जिल्हा Positive 8
कोरोनाग्रस्त डिस्चार्ज Discharge 110
एकुण कोरोना पॉझिटिव्ह सक्रीय Active 50
कोरोनाग्रस्त मृत्यू Death 1
कोरोना स्वॅब तपासणी रिपोर्ट येणे अद्याप बाकी 2551

#coronavirus
#belgaum #belgavkar #belgav #coronavirusbelgaum #belgaumlockdown #covid19 #belgaumcoronavirus

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्ह्यात आतायर्यंत 12 हजार कोरोना स्वॅब सँपल तपासणी; कोरोनाचे 2251 रिपोर्ट येणे अद्याप बाकी;
50 कोरोना पाॅझिटिव्ह अ‍ॅक्टिव्ह केसेस;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm