बेळगावमध्ये आढळले आणखी 13 कोरोना पाॅझाटिव्ह; जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 153

बेळगावमध्ये आढळले आणखी 13 कोरोना पाॅझाटिव्ह;
जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 153

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. ऑरेंज झोन बेळगाव जिल्ह्यात 31 मे रोजी राज्य सरकारच्या आरोग्य बुलेटिनमध्ये 13 जणांना कोरोनाची (CoVID-19) लागण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 153 झाली आहे. जिल्ह्यात एका कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू तर 106 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त (डिस्चार्ज) झालेले आहेत. एकुण 54 कोरोना पाॅझिटिव्ह अ‍ॅक्टीव्ह / सक्रीय रुग्णांवर आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरु आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील 'या' भागांमध्ये आज आढळले कोरोना पॉझिटिव्ह Coronavirus

एरिया कोरोना पाॅझिटिव्ह
बेळगाव तालुका 5
चिकोडी तालुका 5
हुक्केरी तालुका 3
बेळगाव जिल्ह्यातील 'या' भागांमध्ये आज आढळले कोरोना पॉझिटिव्ह Coronavirus

एरिया कोरोना पाॅझिटिव्ह
अगसगा गाव - बेळगाव ग्रामीण 2
म्हाळेनट्टी गाव - बेळगाव ग्रामीण 1
कंग्राळी खूर्द गाव - बेळगाव ग्रामीण 1
हंदिगनूर गाव - बेळगाव ग्रामीण 1
चिकोडी शहर झारी गल्ली 2
नणदीवाडी गाव चिकोडी 2
हिरेकोडी गाव चिकोडी 1
धोंडगट्टी, दड्डी व हडलगा गाव - हुक्केरी प्रत्येकी एक - एकुण 3

मुंबई (11) व दिल्ली (2) वरून आलेल्या 13 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्नाटकात 299 कोरोना रुग्ण आढळले

कर्नाटकात coronavirus कोरोनाग्रस्तांची संख्या 3221 झाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. 31 मे रोजी राज्यात एकाच दिवशी सर्वाधिक एकूण 299 कोरोनाबाधित (CoVID-19) रुग्ण सापडले. आतापर्यंत राज्यात 1218 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत तर 51 + (अन्य 2) जणांचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटकातील 'या' भागात आढळले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
Area Total
रायचूर Raichur 83
यादगिर Yadgir 44
बिदर Bidar 33
कलबुर्गी Kalburgi 28
विजयपुर Vijaypur 26
बेंगळूर अर्बन Bangalore Urban 21
दक्षिण कन्नड Dakshina Kannada 14
बेळगाव Belgaum 13
मंड्या Mandya 13
उडपी Udupi 10
दावनगिरी Davanagere 6
उत्तर कन्नड Uttar Kannada 5
बळ्ळारी Ballari 1
शिमोगा Shimoga 1
कोलार Kolar 1
कर्नाटकातील कोरोनाचे ‘हे’ आहेत हाॅटस्पाॅट जिल्हे; Coronavirus
एरिया एकुण कोरोना पाॅझिटिव्ह
बेंगळूर अर्बन Bangalore Urban 357
यादगिर Yadgir 285
कलबुर्गी Kalaburagi 281
मंड्या Mandya 270
रायचुर Raichur 217
उडपी Udupi 187
बिदर Bidar 163
बेळगाव Belgaum 153 + 8 (बागलकोट जिल्हा)
हासन Hasan 157
दावणगिरी Davangiri 156
चिक्कबळ्ळापूर 136
दक्षिण कन्नडा Dakshin Kannada 125
विजयपुर Vijaypur 122
म्हैसुरु Mysuru 94
उत्तर कन्नडा Uttar Kannada 82
बागलकोट Bagalkot 77

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावमध्ये आढळले आणखी 13 कोरोना पाॅझाटिव्ह; जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 153

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm