वर्षभरासाठी तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला आदी पदार्थांचे सेवन आणि थुंकण्यावर बंदी

वर्षभरासाठी तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला आदी पदार्थांचे सेवन आणि थुंकण्यावर बंदी

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कर्नाटक राज्य आरोग्य विभागाने तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला आदी पदार्थांचे सेवन आणि थुंकण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला वर्षभरासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यासह आता सार्वजनिक ठिकाणी पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ खाण्यावर बंदी आणली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यासही बंदी घातली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

वर्षभरासाठी तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला आदी पदार्थांचे सेवन आणि थुंकण्यावर बंदी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm