बेळगाव जिल्ह्यात 41 कोरोना पाॅझिटिव्ह अ‍ॅक्टिव्ह केसेस; कोरोनाचे हजारो स्वॅब रिपोर्ट येणे अद्याप बाकी

बेळगाव जिल्ह्यात 41 कोरोना पाॅझिटिव्ह अ‍ॅक्टिव्ह केसेस;
कोरोनाचे हजारो स्वॅब रिपोर्ट येणे अद्याप बाकी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 11559 पैकी 9424 जणांचे CoVID-19 रिपोर्ट नेगिटिव्ह Negative तर 140 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह Positive आल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 1818 जणांचे स्वॅब सँपल (Swab Sample) रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहेत. तर एका कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाचा मृत्यु झाला आहे. तसेच 106 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त (Disharge डिस्चार्ज) झाले आहेत. बेळगाव जिल्हा रुग्णालयात (BIMS) 41 Coronavirus अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. यात बागलकोट जिल्ह्यातील 3 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत.
बेळगाव जिल्हा 30 मे 2020 Media Bulletin CoVID-19
Summary Total
आजपर्यंत एकूण कोरोना संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण 12855
14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये (quarantine) 4534
हाॅस्पिटलमध्ये आयसॉलेशन Isolation ward 41
14 दिवसांचा क्वारंटाईन quarantine कालावधी पूर्ण केलेले 1927
28 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेले 6353
तपासणीसाठी पाठविण्यात आलेले स्वॅब नमुने Sample collected 11559
कोरोना निगेटिव्ह Negative 9424
कोरोना पॉझिटिव्ह बेळगांव Positive 140
कोरोना पॉझिटिव्ह इतर जिल्हा Positive 8
कोरोनाग्रस्त डिस्चार्ज Discharge 106
एकुण कोरोना पॉझिटिव्ह सक्रीय Active 40
कोरोनाग्रस्त मृत्यू Death 1
कोरोना स्वॅब तपासणी रिपोर्ट येणे अद्याप बाकी 1818

#coronavirus
#belgaum #belgavkar #belgav #coronavirusbelgaum #belgaumlockdown #covid19 #belgaumcoronavirus

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्ह्यात 41 कोरोना पाॅझिटिव्ह अ‍ॅक्टिव्ह केसेस; कोरोनाचे हजारो स्वॅब रिपोर्ट येणे अद्याप बाकी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm