कर्नाटकात कोरोना व्हायरस प्रकरणांची वाढती संख्या; मीडिया बुलेटिन एकदाच प्रसिद्ध होणार

कर्नाटकात कोरोना व्हायरस प्रकरणांची वाढती संख्या;
मीडिया बुलेटिन एकदाच प्रसिद्ध होणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या 2781;

देशातील आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. राज्यात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या दोन हजारच्या वर गेली आहे. गेल्या काही दिवसांत कर्नाटकात कोरोना प्रकरणांची संख्या वाढल्यामुळे आणि देशातील अन्य राज्यांतील मार्गसुचीनुसार आज शनिवार 30 मे पासुन दुपारचे कोरोना व्हायरस मीडिया बुलेटिन प्रसिद्ध होणार नाही, असा टास्क फोर्सने निर्णय घेतला. यापुढे राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंञी फक्त दिवसातुन एकदाच संध्याकाळी पत्रकार परिषदेत नेहमीसारखे पूर्ण तपशिलासह राज्यातील कोरोना आकडेवारांची माहिती देतील.
दुपारचे कोरोना व्हायरस मीडिया बुलेटिन प्रसिद्ध होणार नाही.
Novel Coronavirus Media Bulletin
Government of Karnataka
Department of Health and Family Welfare Services मेडिकल बुलेटिन कर्नाटक सरकार
कर्नाटकात coronavirus कोरोनाग्रस्तांची संख्या 2781 झाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. 29 मे रोजी राज्यात एकूण 248 कोरोनाबाधित (CoVID-19) रुग्ण सापडले. आतापर्यंत राज्यात 869 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटकातील कोरोनाचे ‘हे’ आहेत हाॅटस्पाॅट जिल्हे; Coronavirus
एरिया एकुण कोरोना पाॅझिटिव्ह
बेंगळूर अर्बन Bangalore Urban 303
मंड्या Mandya 257
कलबुर्गी Kalaburagi 251
यादगिर Yadgir 223
उडपी Udupi 164
बेळगाव Belgaum 139 + 8 (बागलकोट जिल्हा)
दावणगिरी Davangiri 146
हासन Hasan 144
चिक्कबळ्ळापूर 136
रायचुर Raichur 134
बिदर Bidar 120
दक्षिण कन्नडा Dakshin Kannada 97
म्हैसुरु Mysuru 92
विजयपुर Vijaypur 85
बागलकोट Bagalkot 77

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटकात कोरोना व्हायरस प्रकरणांची वाढती संख्या; मीडिया बुलेटिन एकदाच प्रसिद्ध होणार
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या 2781;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm