बेळगावमध्ये आणखी एक कोरोना पाॅझाटिव्ह; जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या 140

बेळगावमध्ये आणखी एक कोरोना पाॅझाटिव्ह;
जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या 140

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावमधील 'या' गावामध्ये कोरोनाबाधीत

बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. ऑरेंज झोन बेळगाव जिल्ह्यात 30 मे रोजी बुलेटिनमध्ये एकाला कोरोनाची (CoVID-19) लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 140 झाली आहे. जिल्ह्यात एका कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 106 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त (डिस्चार्ज) झालेले आहेत. एकुण 41 कोरोना पाॅझिटिव्ह अ‍ॅक्टीव्ह / सक्रीय रुग्णांवर रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरु आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील 'या' भागांमध्ये आज आढळले कोरोना पॉझिटिव्ह Coronavirus

Area Total
तुरमुरी गांव - बेळगाव 1
बेळगावमध्ये आढळलेल्या CoVID-19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती Media Bulletin CoVID-19
Patient details Age-Sex History
P-2806 30 Female बेळगाव - ISTH - आंतर राज्य प्रवास मुंबई महाराष्र्ट

ISTH : Inter State Travel History आंतर राज्य प्रवास
* म्हणजे संपर्कात, ** म्हणजे Secondary contact संपर्कात
मुंबईवरून आलेल्या व बेळगाव शहरापासुन 14 किमीवर असलेल्या महाराष्र्ट - कर्नाटक सीमेवरील तुरमुरी गावातील महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्नाटकात 141 कोरोना रुग्ण आढळले

कर्नाटकात coronavirus कोरोनाग्रस्तांची संख्या 2922 झाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. 30 मे रोजी राज्यात एकूण 141 कोरोनाबाधित (CoVID-19) रुग्ण सापडले. यातील 91 हे परराज्यातुन कर्नाटकात आले आहेत. आतापर्यंत राज्यात 997 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत तर 49 + (अन्य 2) जणांचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटकातील 'या' भागात आढळले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
Area Total
बेंगळूर अर्बन Bangalore Urban 33
यादगिर Yadgir 18
दक्षिण कन्नड Dakshina Kannada 14
उडपी Udupi 13
हासन Hasan 13
विजयपुर Vijaypur 11
बिदर Bidar 10
शिमोगा Shimoga 6
दावनगिरी Davanagere 4
हावेरी Haveri 4
कोलार Kolar 3
म्हैसुर Mysore 2
कलबुर्गी Kalburgi 2
उत्तर कन्नड Uttar Kannada 2
धारवाड Dharwad 2
तुमकुर Tumkur 1
बेळगाव Belgaum 1
चिञदुर्ग Chitradurga 1
बेंगळूर ग्रामीण Bangalore Rural 1
कर्नाटकातील कोरोनाचे ‘हे’ आहेत हाॅटस्पाॅट जिल्हे; Coronavirus
एरिया एकुण कोरोना पाॅझिटिव्ह
बेंगळूर अर्बन Bangalore Urban 336
मंड्या Mandya 257
कलबुर्गी Kalaburagi 253
यादगिर Yadgir 241
उडपी Udupi 177
बेळगाव Belgaum 140 + 8 (बागलकोट जिल्हा)
दावणगिरी Davangiri 150
हासन Hasan 157
चिक्कबळ्ळापूर 136
रायचुर Raichur 134
बिदर Bidar 130
दक्षिण कन्नडा Dakshin Kannada 111
विजयपुर Vijaypur 96
म्हैसुरु Mysuru 94
बागलकोट Bagalkot 77
उत्तर कन्नडा Uttar Kannada 77

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावमध्ये आणखी एक कोरोना पाॅझाटिव्ह; जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या 140
बेळगावमधील 'या' गावामध्ये कोरोनाबाधीत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm