अनगोळ येथील एकाचा पडून मृत्यू

अनगोळ येथील एकाचा पडून मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : अनगोळ येथील एकाचा पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. संजय रामा येळ्ळूरकर (वय 45, रा. रघुनाथ पेठ, अनगोळ ) असे मयत इसमाचे नाव आहे. दारू पिऊन सोमवारी रात्री अनगोळ मजगाव शिवारामध्ये गेला होता. त्या ठिकाणी पडून त्याचा मृत्यू झाला आहे.
सकाळी पेरणीसाठी गेलेल्या लोकांना ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना ही माहिती देण्यात आली. टिळकवाडी पोलीस स्थानकामध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

अनगोळ येथील एकाचा पडून मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm