बेळगावच्या या वातावरणात व्हिडिओ व्हायरल होतोयं
लालित्यपूर्ण शैलीमध्ये ऐतिहासिक लेखन करणाऱ्या बेडेकर यांची 'शिवभूषण', 'थोरलं राजं सांगून गेलं', 'गजकथा', 'हसरा इतिहास', 'दुर्गकथा', 'विजयदुर्गचे रहस्य', 'समरांगण' आणि 'झंझावात' ही निनाद बेडेकर यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत
कर्नाटकाची राजधानी बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याने बेळगाव सिमाभागासह महाराष्ट्रात तणाव वाढला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात असून निषेध नोंदवला जात आहे. त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधातही संतापाची लाट आहे.