बेळगाव जिल्ह्यामध्ये आढळले 14 कोरोना पॉझिटिव्ह | Belgaum Coronavirus कोरोना बळी 1

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव जिल्ह्यात (22 सप्टेंबर) आरोग्य विभागाच्या मीडिया बुलेटिनमध्ये 14 कोरोना पाॅझिटिव्ह (CoronaVirus) रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात नाईट कर्फ्यू रात्री 9 ते पहाटे 5 यावेळेत करण्यात आला आहे. बेळगावातील वीकेंड लाॅकडाऊन रद्द करण्यात आला आहे. अहवालात आज 1 मृत्यू झाल्याची नोंद आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 'या' भागामध्ये आढळले कोरोना पॉझिटिव्ह Coronavirus
तालुका कोरोनाबाधित
बेळगाव शहर व तालुका 8
चिकोडी आणि निपाणी तालुका 2
अथणी तालुका 1
खानापूर तालुका 1
हुक्केरी तालुका 1
इतर 1
कोरोना एकूण
आज पाॅझिटिव्ह BGM 14
एकूण पाॅझिटिव्ह 79677
आज कोरोनामुक्त (Discharged) 16
एकूण कोरोनामुक्त 78532
आज मृत्यू (Death) 1
एकूण मृत्यू 919
अ‍ॅक्टीव्ह केसेस 226
रिपोर्ट अद्याप येणे NA

BGM - बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग
Corona Belgaum Coronavirus Covid-19
Coronavirus Death Toll in Belgaum
Coronavirus Pandemic 
Coronavirus Positive cases in Belgaum 
Coronavirus updates COVID-19 कोरोना विषाणूबद्दल माहिती कोरोना व्हायरस अपडेट्स 
कोरोना व्हायरस बेळगाव Belgaum Coronavirus कोरोना व्हायरस अलर्ट 
बेळगाव कोरोना व्हायरस Belgaum Coronavirus मृत्यू
कोरोना व्हायरस Death Toll in India Covid Coronavirus रुग्णसंख्या
कोविड-19 भारत Corona In Karnataka

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्ह्यामध्ये आढळले 14 कोरोना पॉझिटिव्ह | Belgaum Coronavirus कोरोना बळी 1

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm