बेळगाव : चप्पलफेक मारहाण प्रकरणी अटक; ग्रामपंचायत

बेळगाव : चप्पलफेक मारहाण प्रकरणी अटक;
ग्रामपंचायत

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. अथणी : आढहळी गावात ग्रामपंचायत सभेत ग्रामपंचायत सदस्यास चप्पलाने मारहाण प्रकरणी ऐगळी पोलिसांनी एकास अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, आढहळी ग्रामपंचायत सभेत विकासकामांविषयी माहिती विचारताना ग्रामपंचायत सदस्य आणि वकील विजय कलमडी यांच्यावर सदस्य घटवाळाप्पा गुड्डापूर यांनी चप्पलफेक करून हल्ला केला.
त्यामुळे घटवाळाप्पा गुड्डापूर यांच्याविरोधात ऐगळी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून शुक्रवारी (16 एप्रिल) त्याला अटक करून गोकाक कारागृहात रवानगी केली. विजय कलमडी हे वकील आहेत. त्यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी वकिलांनी न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार घातला होता.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : चप्पलफेक मारहाण प्रकरणी अटक; ग्रामपंचायत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm