बेळगाव : आमदारांनी पत्नीसह केलयं मतदान

बेळगाव : आमदारांनी पत्नीसह केलयं मतदान

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (17 एप्रिल) मतदान होत आहे. बेळगावच्या इतिहासात ही दुसर्‍यांदा पोटनिवडणूक होत आहे. बेळगाव लोकसभेच्या मतदानाला आज सकाळी 7 वाजता प्रारंभ झाला आहे.
बेळगाव दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आमदार अभय पाटील यांनी आज सकाळी 7 वाजता होसूर, बसवण गल्ली येथील मराठी शाळेच्या बूथ क्रमांक 214 मध्ये मतदान केले. अभय पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रीती पाटील यांनीही मतदान केल आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : आमदारांनी पत्नीसह केलयं मतदान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm