बेळगाव लोकसभा; कोणत्या मतदार संघात किती % मतदान झालय;

बेळगाव लोकसभा;
कोणत्या मतदार संघात किती % मतदान झालय;

belgavkar.com | belgaum | belgavkar

आता प्रतीक्षा निकालाची;
बेळगावकरांचे भवितव्य मतपेटीत 

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक मतदान | 9 लाख 79 हजार 693
मतदार संघ एकूण मतदार झालेल मतदान
बेळगाव उत्तर 2 लाख 42 हजार 618 104025
बेळगाव दक्षिण 243027 108962
बेळगाव ग्रामीण 244084 142450
अरभावी 240012 132163
गोकाक 249993 151172
बैलहोंगल 189858 110117
सौंदत्ती-यल्लम्मा 197384 115801
रामदुर्ग 206562 115003
एकूण 18 लाख 13 हजार 538 9 लाख 79 हजार 693
बेळगाव उत्तर-दक्षिण-ग्रामीण मतदान | 355437 मतदान
मतदार संघ एकूण मतदार झालेल मतदान
बेळगाव उत्तर 242618 104025
बेळगाव दक्षिण 243027 108962
बेळगाव ग्रामीण 244084 142450
एकूण 729729 355437
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक मतदान | 54.02%
विधानसभा मतदार संघ एकूण मतदार झालेल % Voting
बेळगाव उत्तर 2 लाख 42 हजार 618 42.88%
बेळगाव दक्षिण 243027 44.84
बेळगाव ग्रामीण 244084 58.36
अरभावी 240012 55.07
गोकाक 249993 60.47
बैलहोंगल 189858 58
सौंदत्ती-यल्लम्मा 197384 58.67
रामदुर्ग 206562 55.67
एकूण 18 लाख 13 हजार 538 54.02%
2021 मतदार संघ एकूण मतदार
बेळगाव उत्तर 2 लाख 42 हजार 618
बेळगाव दक्षिण 243027
बेळगाव ग्रामीण 244084
अरभावी 240012
गोकाक 249993
बैलहोंगल 189858
रामदुर्ग 206562
सौंदत्ती-यल्लम्मा 197384
एकूण 18 लाख 13 हजार 538
बेळगाव लोकसभा मतदार संघामध्ये गोकाक, बैलहोंगल, अरभावी, रामदुर्ग, सौंदत्ती, बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण या मतदार संघांचा समावेश आहे.
2021 बेळगाव लोकसभा मतदार संघ पुरुष मतदार महिला मतदार इतर एकूण मतदार
बेळगाव उत्तर 120502 122105 11 242618
बेळगाव दक्षिण 122705 120316 6 243027
बेळगाव ग्रामीण 124158 119922 4 244084
गोकाक 123537 126442 14 249993
बैलहोंगल 95472 94383 3 189858
अरभावी 120503 119500 9 240012
रामदुर्ग 105003 101548 11 206562
सौंदत्ती-यल्लम्मा 99145 98239 0 197384
एकूण 911025 902455 58 1813538

मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी तर निवासी जिल्हाधिकार्‍यांसह 8 मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हे साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.
आरपीडी महाविद्यालयातील मतमोजणी
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आरपीडी महाविद्यालयात 3 मे रोजी होणार आहे. टिळकवाडीमधील आरपीडी महाविद्यालयात मतमोजणी केंद्र आहे.
>> मतदान – 17 एप्रिल शनिवार 2021
>> निवडणूक निकाल – 2 मे शनिवार 2021

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव लोकसभा; कोणत्या मतदार संघात किती % मतदान झालय;
आता प्रतीक्षा निकालाची; बेळगावकरांचे भवितव्य मतपेटीत 

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm