बेळगाव शहरात कार चोरणाऱ्या तरुणाला अटक

बेळगाव शहरात कार चोरणाऱ्या तरुणाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : घरासमोर उभी करण्यात आलेली कार चोरणाऱ्या हिंदवाडी येथील तरुणाला अटक करून त्याच्याकडून चोरीची कार जप्त केली. परशुराम प्रकाश चव्हाण (रा. सर्वोदय मार्ग, हिंदवाडी) असे संशयिताचे नाव आहे. 27 फेब्रुवारी रोजी भाग्यनगर नववा क्रॉस येथून घरासमोर लावलेली कार चोरीला गेल्याची फिर्याद तेव्हा राहुल दत्तात्रय हलगेकर यांनी टिळकवाडी पोलिसांत दिली होती.
पोलिसांनी याची दखल घेऊन चोरट्याचा शोध सुरू केला होता. त्याच्याकडून सुमारे 4 रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे. टिळकवाडीचे निरीक्षक नूरअहंमद यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जमखंडी, पोलिस के. के सवदत्ती, महेश पाटील व त्यांच्या टीमने या चोरट्याला रविवारी जेरबंद केले. न्यायालयासमोर उभे केले असता त्याची कारागृहात रवानगी केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरात कार चोरणाऱ्या तरुणाला अटक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm