बेळगावात सायंकाळी साजरा होणार शिवजयंती उत्सव

बेळगावात सायंकाळी साजरा होणार शिवजयंती उत्सव

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : हिंदू तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीया (बुधवार 31 मार्च) या दिवशी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती यंदा 31 मार्च 2021 रोजी साजरी होणार आहे.
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज उद्यान
वेळ : सायंकाळी 5.30 वाजता
बेळगावातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात सायंकाळी साजरा होणार शिवजयंती उत्सव

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm