भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान हेलिकॉप्टरमधून भारताबद्दल वादग्रस्त बॅनर फिरवला! बघा व्हिडीओ..

भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान हेलिकॉप्टरमधून भारताबद्दल वादग्रस्त बॅनर फिरवला! बघा व्हिडीओ..

belgavkar.com | belgaum | belgavkar

भारत आणि श्रीलंका यांच्यात लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर सामना सुरु असताना एक हेलिकॉप्टर मैदानाच्या वर आले. त्याने मैदानाला तीन घिरट्या घातल्या. त्या हेलिकॉप्टरला एक बॅनर लावण्यात आला. त्या बॅनरवर लिहले होते,
“India Stop Genocide and Free Kashmir”, म्हणजेच “भारताने नरसंहार थांबवावा आणि काश्मीरला मुक्त करावे !”
हा प्रकार कुणी केला आहे हे अद्याप समजले नाही. मात्र या प्रकारामुळे भारतीय आर्मी विषयी चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशा प्रकारचा खोडसाळपणा करून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताबद्दल चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान हेलिकॉप्टरमधून भारताबद्दल वादग्रस्त बॅनर फिरवला! बघा व्हिडीओ..

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm