बेळगाव जिल्ह्यात (27 ऑक्टोबर) आरोग्य विभागाच्या मीडिया बुलेटिनमध्ये 50 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे.Dept. of and Family Welfare - Novel Coronavirus Media Bulletin - CoVID-19
कोरोना एकुण एकुण Coronavirus Test 2,13,541 एकुण निगेटिव्ह Negative 1,85,844 आज पाॅझिटिव्ह Positive 50 एकुण पाॅझिटिव्ह 24502 आज कोरोनामुक्त 216 कोरोनामुक्त (Discharged) 23608 आज मृत्यू 1 एकुण मृत्यू (Death) 329 अॅक्टीव्ह केसेस 565 रिपोर्ट अद्याप येणे 1873
एरिया कोरोनाबाधित बेळगाव शहर व तालुका 27 रामदूर्ग तालुका 6 गोकाक तालुका 5 अथनी तालुका 3 हुक्केरी तालुका 2 चिकोडी तालुका 2 खानापूर तालुका 2 सौंदत्ती तालुका 1 रायबाग तालुका 1