बेळगाव जिल्ह्यात (26 ऑक्टोबर) आरोग्य विभागाच्या मीडिया बुलेटिनमध्ये 24 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे.Dept. of and Family Welfare - Novel Coronavirus Media Bulletin - CoVID-19
कोरोना एकुण एकुण Coronavirus Test 2,08,387*** एकुण निगेटिव्ह Negative 1,82,326*** आज पाॅझिटिव्ह Positive 24 एकुण पाॅझिटिव्ह 24452 आज कोरोनामुक्त 163 कोरोनामुक्त (Discharged) 23392 आज मृत्यू 0 एकुण मृत्यू (Death) 328 अॅक्टीव्ह केसेस 732 रिपोर्ट अद्याप येणे ***
एरिया कोरोनाबाधित बेळगाव शहर व तालुका 12 चिकोडी तालुका 3 बैंलहोंगल तालुका 3 अथनी तालुका 2 हुक्केरी तालुका 2 गोकाक तालुका 1