बेळगाव : अभिनेत्री प्रचारामध्ये

बेळगाव : अभिनेत्री प्रचारामध्ये

belgavkar.com | belgaum | belgavkar

काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर

बेळगाव—belgavkar : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकरांच्या प्रचारासाठी चित्रपटसृष्टीतील तारकांनी हजेरी लावून मृणाल हेब्बाळकरांना मतदान करण्याचे आवाहन केले. सौंदत्ती तालुक्यातील विविध गावांमध्ये काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी जोरदार प्रचार केला. यावेळी चित्रपट अभिनेत्री मेघा शेट्टी यांनी प्रचार करून मतदारांना आवाहन केले.
सौंदत्ती तालुक्यातील सत्तीगेरी गुडूनमॅगेरी, सोपडल आदी गावांमध्ये प्रचार करण्यात आला. यावेळी चित्रपट अभिनेत्री मौना, भव्य गौड आदींनी भाग घेतला होता. मृणाल हेब्बाळकर यांना बहुमताने निवडून देण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी आमदार विश्वनाथ वैद्य यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Laxmi Hebbalkar Loksbha Mrinal belgavkar Welcome बेळगाव Actress belgaum

Belgaum Laxmi Hebbalkar Loksbha Mrinal belgavkar Welcome

Laxmi Hebbalkar Loksbha Mrinal belgavkar Welcome

Laxmi Hebbalkar Loksbha Mrinal belgavkar Welcome belgaum

बेळगाव : अभिनेत्री प्रचारामध्ये
काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm