news.jpg | पुणे येथील रावेत ब्रिजप्रमाणे बेळगावकर अनुभवणार ब्रिजचा अनुभव... | belgaum news | belgavkar बेळगावकर
पुणे-रावेत ब्रिज

पुणे येथील रावेत ब्रिजप्रमाणे बेळगावकर अनुभवणार ब्रिजचा अनुभव...

गोगटे सर्कल ते गोवावेस सर्कल
पर्यंत निर्माण होत असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाला अत्याधुनिक रुप देण्यात येत आहे.



पुण्यातील पुणे-रावेत ब्रिज
प्रमाणेच ह्या ब्रिजचा कायापालट करुन एक नविन डिझाईन देण्याची सुरुवात करण्यात आली आहे. या ब्रिजचे काम प्रगतीपथावर आहे. विशिष्ठ प्रकारचा लुक व फिल या ब्रिजला देण्यात येणार असुन बेळगावकर एका नव्या ब्रिजचा अनुभव अनुभवणार आहेत.



विदेशात अश्या प्रकारच्या ब्रिजची उभारणी अनेक ठिकाणी झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

पुणे येथील रावेत ब्रिजप्रमाणे बेळगावकर अनुभवणार ब्रिजचा अनुभव...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm