बेळगाव : वाहतूक पोलिस स्टेशनचे पोलिस संजय भंडारी यांचे निधन

बेळगाव : वाहतूक पोलिस स्टेशनचे पोलिस संजय भंडारी यांचे निधन

belgavkar.com | belgaum | belgavkar

पीएसआय कृष्णवेनी यांचे ते पती होते

बेळगाव शहर उत्तर वाहतूक पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल संजय भंडारी (वय 40) यांचे खानापूरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते रजेवर असताना हट्टीहोळी गाव येथे गेले होते. आणि त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी 11 वाजता हृदयविकाराचा झटका आला. आणि यातच त्यांचे दूःखद निधन झाले. संजय हे एपीएमसी पीएसआय कृष्णवेनी यांचे पती होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : वाहतूक पोलिस स्टेशनचे पोलिस संजय भंडारी यांचे निधन
पीएसआय कृष्णवेनी यांचे ते पती होते

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm