बेळगाव जिल्ह्यात 43 हजार स्वॅब नमुन्यांची तपासणी; CoVID-19 चे 196 रिपोर्ट येणे अद्याप बाकी

बेळगाव जिल्ह्यात 43 हजार स्वॅब नमुन्यांची तपासणी;
CoVID-19 चे 196 रिपोर्ट येणे अद्याप बाकी

belgavkar.com | belgaum | belgavkar

1110 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज Belgaum Coronavirus

बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 43320 पैकी 38395 जणांचे CoVID-19 रिपोर्ट नेगिटिव्ह Negative तर 3948 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह Positive आल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 196 जणांचे स्वॅब सँपल (Swab Sample) रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहेत. तर 86 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तसेच 1110 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त (Disharged डिस्चार्ज) झाले आहेत. बेळगाव जिल्हा रुग्णालयात (BIMS) 2752 Coronavirus अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत.
CoVID-19 Coronavirus 4 ऑगस्ट 2020 Media Bulletin - Dept. of Health & FamIly Welfare Belgaum
Summary Total
आजपर्यंत एकूण कोरोना संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण 44616
14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये (quarantine) 8717
हाॅस्पिटलमध्ये आयसॉलेशन Isolation ward 2752
14 दिवसांचा क्वारंटाईन quarantine कालावधी पूर्ण केलेले 7869
28 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेले 25278
तपासणीसाठी पाठविण्यात आलेले स्वॅब नमुने Sample collected 43320
कोरोना निगेटिव्ह Negative 38395
कोरोना पॉझिटिव्ह Positive 3948
कोरोनाग्रस्त मृत्यू Death 86
कोरोनाग्रस्त डिस्चार्ज Discharge 1110
कोरोना पॉझिटिव्ह सक्रीय Active 2752
कोरोना स्वॅब तपासणी रिपोर्ट येणे अद्याप बाकी 196

#coronavirus
#belgaum #belgavkar #belgav #coronavirusbelgaum #belgaumlockdown #covid19 #belgaumcoronavirus

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्ह्यात 43 हजार स्वॅब नमुन्यांची तपासणी; CoVID-19 चे 196 रिपोर्ट येणे अद्याप बाकी
1110 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज Belgaum Coronavirus

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm