बेळगाव : वाहनाच्या धडकेत पोलिस कर्मचारी ठार

बेळगाव : वाहनाच्या धडकेत पोलिस कर्मचारी ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सेवेत असणारे पोलीस कर्मचारी ड्यूटी संपवून घरी परतत असताना अनोळखी वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना शनिवारी घडली शिवाप्पा नामदेव कोळी (वय 35, रा. कोळीगोप्पा, ता. रायबाग) असे ठार झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावे आहे.
शिवाप्पा शनिवारी आपले काम संपून गावी जात होता. आपल्या गावापासून मोजक्याच अंतरावर हा अपघात घडला आहे. अपघातानंतर जखमी पोलीसाला लागलीच मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र याचा उपयोग झाला नाही. रुग्णालयामध्ये जखमी पोलीसाचा मृत्यू झाला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : वाहनाच्या धडकेत पोलिस कर्मचारी ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm