Karnataka-Coronavirus-Live.jpg | कर्नाटकात 5172 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले | CoVID-19 ने राज्यात 98 जणांचा मृत्यू | belgaum news | belgavkar बेळगावकर

कर्नाटकात 5172 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले | CoVID-19 ने राज्यात 98 जणांचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकात coronavirus कोरोनाग्रस्तांची संख्या 1,29,287 झाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. 1 ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी 5172 कोरोनाबाधित (CoVID-19) रुग्ण सापडले. तर CoVID-19 ने राज्यात 98 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात 53648 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत तर 2412+ (अन्य 8) जणांचा मृत्यू झाला आहे.
Corona Karnataka Alert
Coronavirus Death Toll in Karnataka
Coronavirus Pandemic 
Coronavirus Positive cases in Karnataka 
Coronavirus updates COVID-19 कोरोना विषाणूबद्दल माहिती कोरोना व्हायरस अपडेट्स 
कोरोना व्हायरस कर्नाटक Karnataka Coronavirus कोरोना व्हायरस अलर्ट 
बेळगाव कोरोना व्हायरस Karnataka
मृत्यू कोरोना व्हायरस Death Toll in Karnataka Coronavirus
रुग्णसंख्या कोविड-19 भारत Corona In India