coronavirus-covid19-virus-corona.jpeg | बेळगाव जिल्ह्यामध्ये आढळले 219 कोरोना पॉझिटिव्ह Belgaum Coronavirus | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव जिल्ह्यामध्ये आढळले 219 कोरोना पॉझिटिव्ह Belgaum Coronavirus

belgavkar.com | belgaum | belgavkar

सलग पाचव्या दिवशी डबल सेंचुरी - कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू

बेळगाव जिल्ह्यात (1 ऑगस्ट) राज्य सरकारच्या मीडिया बुलेटिनमध्ये 219 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे.
Govt. of Karnataka, Dept. of Health and Family Welfare - Novel Coronavirus Media Bulletin - CoVID-19

कोरोना एकुण
पाॅझिटिव्ह BGM 3456
पाॅझिटिव्ह KA 3449
कोरोनामुक्त (Discharged) - BGM 995
कोरोनामुक्त - KA 969
आज कोरोनामुक्त 51
मृत्यू (Death) 74
आज मृत्यू 4
अ‍ॅक्टीव्ह केसेस - BGM 2387
अ‍ॅक्टीव्ह केसेस - KA 2406

BGM - बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग
KA - कर्नाटक राज्य सरकार आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग
बेळगाव, रायबाग, रामदुर्ग, चिकोडी येथील एकूण चौघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या 74 वर जाऊन पोहोचली आहे.
एरिया कोरोनाबाधित
बेळगाव शहर व तालुका 130
रायबाग तालुका 24
चिकोडी तालुका 17
गोकाक तालुका 14
सौंदत्ती तालुका 13
रामदूर्ग तालुका 8
हुक्केरी तालुका 7
खानापूर तालुका 3
अथनी तालुका 2
बैंलहोंगल तालुका 1

** Total
Area Total
एटीएस सांबरा 5
सदाशिवनगर 4
रिसालदार गल्ली 4
कॅम्प 4
वडगाव 4
वंटमुरी अर्बन पीएचसी 4
महांतेशनगर 3
शहापूर 3
न्यू गांधीनगर 3
हिंडलगा 3
अमननगर सांबरा 3
टिळकवाडी 2
बिम्स 2
पीएस हिरेबागेवाडी 2
शास्ञीनगर 2
आंबेवाडी 2
सिद्धेश्वरनगर 2
शाहूनगर 2
हनुमाननगर 2
मास्तमर्डी 1
समादेवी गल्ली 1
कणबर्गी 1
मारूती गल्ली येळ्ळूर 1
बाझार रोड कणबर्गी 1
वाडा कॅपाऊँड अनगोळ 1
शाहूनगर कलाश्री बिल्डींग 1
जुने गांधीनगर ब्रम्हलिंग गल्ली 1
अनगोळ 1
चिरागनगर 1
पिरणवाडी 1
वंटमुरी 1
सत्कार हाॅटेल 1
जुने गांधीनगर 1
हिंदवाडी 1
खासबाग 1
केएलई हाँस्पिटल 1
महालिंगपूर मुधोळ 1
10वा क्राॅस शिंदोळी 1
कोरे गल्ली 1
एटीए 1
बसवनगर बेळगूद 1
नार्वेकर गल्ली 1
पीएस सुवर्णसौध हिरेबागेवाडी 1
कोळी गल्ली 1
लक्ष्मी गल्ली बडस खूर्द 1
ज्योतीनगर कंग्राळी 1
शेरी गल्ली 1
कंग्राळी 1
जक्कीन होंड 1
सरस्वतीनगर 1
संभाजीनगर 1
श्रीनगर 1
शिरगुप्पी रोड जुगुळ 1
महावीरनगर मजगाव 1
हिरेबागेवाडी 1
कावेरीनगर 1
आयटीबीपी 1
बाँक्साईड रोड 1
टीव्ही सेंटर 1
लक्ष्मीनगर 1
कमल गल्ली 1
निळकंठ निवास 1
सावगाव रोड 1
अन्नपुर्णवाडी 1
आझमनगर 1
बेंडीगेरी 1
संगमेश्वरनगर 1
देवांगनगर 1
बसवणकुडची 1
उज्वलनगर 1
गणेशपूर 1
एमजी रोड टिळकवाडी 1
बेळगावमध्ये CoVID-19 कोरोना पॉझिटिव्ह मृत्यू
Patient Age-Sex History
P-82802 60 Male रायबाग
P-114560 50 Male बेळगाव
P-124784 51 Male रामदूर्ग
P-114786 60 Male चिकोडी
तारीख कोरोना बाधित मृत्यू
31 जुलै (शुक्रवार) 218 5
30 जुलै (गुरुवार) 202 4
29 जुलै (बुधवार) 279 3
28 जुलै (मंगळवार) 228 6
27 जुलै (सोमवार) 155 6
26 जुलै (रविवार) 163 6
25 जुलै (शनिवार) 341 5
24 जुलै (शुक्रवार) 116 1
23 जुलै (गुरुवार) 214 4
22 जुलै (बुधवार) 219 0
21 जुलै (मंगळवार) 23 4
20 जुलै (सोमवार) 60 0
19 जुलै (रविवार) 87 2
18 जुलै (शनिवार) 137 3

बेळगावात कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात कोरोनाने जोरदार घुसखोरी केली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे.