बेळगाव : प्रामाणिकपणाचे कौतुक...! पैशाचे पाकीट परत

बेळगाव : प्रामाणिकपणाचे कौतुक...!
पैशाचे पाकीट परत

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : रेल्वे स्थानकावर पडलेली पर्स तातडीने संबंधित व्यक्तीला फोन लावून पोलिस कॉन्स्टेबल वैजनाथ पाटील यांनी परत केली. यामध्ये 5 हजारांची रोकड व रेल्वेचे तिकीट होते. पुन्हा रेल्वेत चढताना त्यांचे पैशाचे पाकीट पडले. हे पाकीट ड्युटीवर असलेले कॉन्स्टेबल वैजनाथ पाटील यांना सापडले. त्यांनी तातडीने पाकीट उघडले तर त्यामध्ये 5000 रुपयांवर रोख रक्कम होती. शिवाय संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड व त्यावर मोबाईल क्रमांक होता.
त्यांनी त्या मोबाईलवर संपर्क साधून राहुल यांना बोलावून घेत त्यांचे पाकीट परत केले. त्यामुळे कॉन्स्टेबलच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. तिरुपतीला जाणारी एक्स्प्रेस बेळगावात आली. या रेल्वेतून राहुल दत्तात्रय पाटील हे कुटुंबासमवेत निघाले होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : प्रामाणिकपणाचे कौतुक...! पैशाचे पाकीट परत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm