युवा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांची निवड

युवा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांची निवड

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : युवा काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांची यादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी जाहीर केली आहे. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुञ व युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांचा या यादीत समावेश केला आहे. युवा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेस संघटना मजबूतीसाठी मृणाल यांनी व्यापक कार्य केल्याने व ग्रामीण भागात पक्ष कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क असल्याने वरिष्ठ पक्ष नेत्यांनी त्यांची ही निवड केली आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी व युवकांचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा त्यांच्याकडुन अपेक्षा आहे. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

युवा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांची निवड

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm