दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एनयुजेएमतर्फे बेस्ट ऑफ लक

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एनयुजेएमतर्फे बेस्ट ऑफ लक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कोरोनाच्या संकटामुळे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी परीक्षेला गुरुवारपासून सुरवात झाली. यावेळी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे एनयुजेएमतर्फे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना गुलाब पुष्प देण्यात देत परीक्षेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. टिळकवाडी येथील बालिका आदर्श शाळेच्या प्रवेशद्वारावर एनयुजेएमतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी पत्रकार श्रीकांत काकतीकर, उपेंद्र बाजीकर, मिलिंद देसाई, विश्वनाथ येळ्ळूरकर, महादेव पवार, हिरालाल चव्हाण, उमेश गंगधर, बालिका आदर्श शाळेचे मुख्याध्यापक एन ओ डोनकरी, विज्ञान विकास शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कल्लेकर, एकनाथ पाटील, विश्वास गावडे यांच्यासह इतर उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एनयुजेएमतर्फे बेस्ट ऑफ लक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm