बेळगाव जिल्हा भाजप ग्रामीणतर्फे तालुकावार उपाध्यक्ष व कार्यवाह यांची निवड करण्यात आली आहे.
एरिया उपाध्यक्ष सचिव बेळगाव ग्रामीण युवराज जाधव रंजना कोलकार खानापूर प्रमोद कोचेरी वासंती बडिगेर रामदुर्ग गोविंद पाटील शारदा पाळेकर गोकाक शामानंद पुजारी बसवराज हिरेमठ बैलहोंगल रत्ना गोदी गुरप्पा मेटगुड अरभावी मंजुळा हिरेमठ मुत्तेप्पा मण्णापूर सौंदत्ती उपाध्यक्षपदी विद्याधर सोण्णद चंद्रशेखर जंबुरी कित्तूर संदीप देशपांडे सावित्री होनण्णवर