jharkhand_former-jpsc-chairman-ips-officer-amitabh-choudhary-passes-away-know-his-journey-from-engineering-to-bcci-202208.jpg | जेएससीएचे माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन | belgaum news | belgavkar बेळगावकर

जेएससीएचे माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

belgavkar.com | belgaum | belgavkar

झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे (Jharkhand State Cricket Association) माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. त्यांच्यावर रांची येथील संतेविता रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी वयाच्या 62 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अमिताभ चौधरी यांच्या निधनानं क्रिडाविश्वात शोककळा पसरलीय. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.