बेळगाव : नंदगडला जाताना अपघातात तरुणाचा मृत्यू

बेळगाव : नंदगडला जाताना अपघातात तरुणाचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : दुचाकीवरून जाताना रस्त्याकडेला असलेल्या विद्युत खांबाला धडक देऊन जखमी झालेल्या कसबा नंदगड (ता. खानापूर) येथील बालबद्रीनाथ मारुती मादार (वय 23) या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी तो दुचाकीवरून कसबा नंदगडहून कामानिमित्त नंदगडला जात होता. यावेळी कसबा नंदगड संपर्क रस्त्यावर त्याच्या दुचाकीची विद्युत खांबाला धडक बसली.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला बेळगाव सिव्हिल इस्पितळात दाखल करण्यात आले होते. कसबा नंदगड येथील दत्त मंदिराचे प्रमुख आणि प्रसिद्ध कीर्तनकार मारुती महाराज यांचा तो मुलगा होता.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : नंदगडला जाताना अपघातात तरुणाचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm