news.jpg | बेळगाव : महिला बेपत्ता | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : महिला बेपत्ता

belgavkar.com | belgaum | belgavkar


बेळगाव : कमन्नकूल (ता. गोकाक) येथून महिला बेपत्ता झाल्याची तक्रार कुलगोड पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. बसव्वा बसवराज हणमंतण्णावर (वय 20) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. सदर महिला 16 जून पासून बेपत्ता झाली आहे. तिची उंची 5.3 फूट असून अंगाने सुदृढ, गहूवर्ण आहे. तिला कन्नड भाषा बोलता येते. तिच्याबाबत माहिती मिळाल्यास कुलगोड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.