... तर अखेरच्या 6 चेंडूंत मैदानावर क्षेत्ररक्षक नसणार, दोन षटकार मारा अन् 'Power' मिळवा

... तर अखेरच्या 6 चेंडूंत मैदानावर क्षेत्ररक्षक नसणार, दोन षटकार मारा अन् 'Power' मिळवा

belgavkar.com | belgaum | belgavkar

THE 6IXTY - नव्या युगाची, नवी लीग, Chris Gayle सदिच्छादूत

क्रिकेट विश्वाला नवी लीग देण्याचा प्रयत्न केला आहे.

THE 6IXTY : क्रिकेट वेस्ट इंडिज आणि कॅरेबियन प्रीमिअर लीग (Caribbean Premier League ) यांनी क्रिकेट विश्वाला नवी लीग देण्याचा प्रयत्न केला आहे. CPL आणि CWI ने बुधवारी  THE 6IXTY या नव्या लीगची घोषणा केली आहे. 60-60 चेंडूंच्या म्हणजेच 10 षटकांच्या या लीगचे नियम भन्नाट आहेत. ही लीग पुरुष व महिला अशा दोघांसाठी असून यात जगातील स्टार खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे. T10 क्रिकेटमध्ये ही एक नवी क्रांती असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.  
या लीगचे नियम
6 विकेट्स पडल्या तर संघ ऑल आऊट 
2 षटकं पॉवर प्ले, तिसरा पॉवर प्ले अनलॉक करण्यासाठी पहिल्या 12 चेंडूंत किमान दोन षटकार मारणे आवश्यक
पॉवर प्लेचे हे तिसरे षटक संघ 3 ते 9 व्या षटकादरम्यान केव्हाही घेऊ शकतो


एका एंडने 30 चेंडू फेकली जाणार आणि पाच वेगवेगळ्या षटकांत हे 30 बॉल फेकावे लागतील 
एक गोलंदाज 2 पेक्षा अधिक षटकं फेकू शकणार नाही.  
निर्धारीत वेळेत संघाने षटकं पूर्ण न केल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंना अखेरच्या 6 चेंडूंसाठी मैदानाबाहेर करण्यात येईल.


24 ते 28 ऑगस्ट या कालावधीत सेंट किट्स व नेव्हिस येथे ही लीग खेळवण्यात येणार आहे.    

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

... तर अखेरच्या 6 चेंडूंत मैदानावर क्षेत्ररक्षक नसणार, दोन षटकार मारा अन् 'Power' मिळवा
THE 6IXTY - नव्या युगाची, नवी लीग, Chris Gayle सदिच्छादूत

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm