नको असलेल्या व्यक्‍तीपासून लपवू शकता प्रोफाईल फोटो - WhatsApp

नको असलेल्या व्यक्‍तीपासून लपवू शकता प्रोफाईल फोटो - WhatsApp

belgavkar.com | belgaum | belgavkar

तुम्ही प्रोफाईल फोटो आणि ‘Last seen’ नको असलेल्या लोकांपासून लपवू शकता

व्हॉटस्अ‍ॅप आता युजर्ससाठी माय कॉन्टॅक्ट एक्सेप्ट हे नवे खासगी फिचर सुरू करण्याच्या तयारीत आहे. या नव्या फिचरच्या माध्यमातून तुम्ही प्रोफाईल फोटो आणि ‘Last seen’ नको असलेल्या लोकांपासून लपवू शकणार आहात. प्रोफाईल सेटिंगमध्ये एव्हरीवन, माय कॉन्टॅक्ट आणि नो बडी ऑप्शन आहेत. यापूर्वी एखाद्याचा फोन नंबर सेव्ह केल्यानंतर संबंधित व्यक्‍तीला तुमचा प्रोफाईल फोटो दिसायचा. आपला प्रोफाईल फोटो दिसू नये यासाठी संबंधित व्यक्‍तीचा फोन नंबर डिलिट अथवा ब्लॉक करावा लागत असे.
व्हॉटस्अ‍ॅप सुरू केल्यानंतर वरील उजव्या बाजूला असलेल्या 3 डॉटवर क्‍लिक करा.
त्यानंतर सेटिंग या सहाव्या ऑप्शनवर क्‍लिक करा.
आता अकाऊंट ऑप्शन क्‍लिक करावे. त्यानंतर सर्वात वर असलेल्या प्रायव्हसी ऑप्शनवर क्‍लिक करा.
प्रायव्हसीवर प्रोफाईल फोटो हा दुसरा ऑप्शन दिसेल.
प्रोफाईल फोटोवर क्‍लिक केल्यानंतर चार ऑप्शन दिसतील. त्यानंतर तुम्ही माय कॉन्टॅक्ट एक्सेप्ट हा ऑप्शन निवडू शकता आणि आपला प्रोफाईल फोटो नको असलेल्या व्यक्‍तीपासून लपवू शकता.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

नको असलेल्या व्यक्‍तीपासून लपवू शकता प्रोफाईल फोटो - WhatsApp
तुम्ही प्रोफाईल फोटो आणि ‘Last seen’ नको असलेल्या लोकांपासून लपवू शकता

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm