बेळगाव : विधान परिषदेसाठी सवदींसह 5 जणांना उमेदवारी

बेळगाव : विधान परिषदेसाठी सवदींसह 5 जणांना उमेदवारी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या वतीने कर्नाटक राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी जाहीर केली आहे. विधान परिषदेसाठी चलवादी नारायणस्वामी, श्रीमती हेमलता नायक, एस. केशव प्रसाद व लक्ष्मण सवदी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच बरोबर कर्नाटक पश्चिम शिक्षक मतदारसंघातून बसवराज होरट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : विधान परिषदेसाठी सवदींसह 5 जणांना उमेदवारी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm