बेळगाव : जखमी घारीला जीवनदान

बेळगाव : जखमी घारीला जीवनदान

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या टीमने जखमी घारीला जीवदान देत वन खात्याकडे सुपुर्त केलं आहे. बेळगाव कॅम्प भागातल्या मराठा सेंटरच्या मेजर जनरल पी एस बाजवा आणि श्रीमती गगनदीप बाजवा यांच्या घरात जखमी घार मिळाल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांनी बाजवा यांच्या घरी धाव घेत जखमी घारीला ताब्यात घेतलं उपचार केले.
बेळगाव वन खात्याचे अधिकारी विनय गौडर यांच्या स्वाधीन केलं. घारीला जीवनदान देण्यासाठी धडपड करणाऱ्या अवधूत यांचे मेजर जनरल बाजवा आणि वन अधिकाऱ्यांनी कौतुक केलं आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : जखमी घारीला जीवनदान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm