बेळगाव : साई मंदिर मार्गाचे वैभव परत आणण्यासाठी व्यापक मोहीम

बेळगाव : साई मंदिर मार्गाचे वैभव परत आणण्यासाठी व्यापक मोहीम

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव शहरात टिळकवाडी परिसरात असणाऱ्या साई मंदिर मार्गावर सध्या कचरा आणि अस्वच्छता पसरली आहे. यासाठी बीएसएन, एनएफसी आणि युथ फोर नेशन यांच्या माध्यमातून या परिसराच्या साफसफाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. साई मंदिर मार्गाचे वैभव परत आणण्यासाठी सदर मोहीम राबविण्यात आली आहे. एकेकाळी या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक वावरताना दिसत होते.
आसपासच्या परिसरातील भाजी मंडई याचप्रमाणे इतर छोटे-मोठे व्यवसाय देखील या परिसरात सुरू होते. मात्र या परिसरात पसरलेली अस्वच्छता आणि कचऱ्याच्या साम्राज्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी पाठ फिरवली आहे. हा सारा प्रकार लक्षात घेऊन बीएसएन, एसएससी आणि युथ फॉर नेशन यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : साई मंदिर मार्गाचे वैभव परत आणण्यासाठी व्यापक मोहीम

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm